नाम : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. दांडा’ या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. दांडे दांडी दांडा दांडी 2. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द निवडा. कालवड गाडा भगवान बैल 3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून वापर केला आहे ? शौर्य आमच्या शेजारी राहणारा एक हुशार मुलगा आहे. चांगुलपणा नेहमीच फायद्याचा ठरत नाही. विश्वासाने जग जिंकता येते. धैर्य ठेव एक दिवस यशस्वी होशील. 4. खालील पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ या ‘ कारान्त होत नाही ? वेळ बाई नळी टाचणी 5. तुमची सून लक्ष्मीच दिसते. या वाक्यातील लक्ष्मी हे ……..नाम आहे. भाववाचक काल्पनिक सामान्य विशेष 6. सारख्या गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला कोणते नाम म्हणतात ? सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम सर्वनाम 7. बेडूक या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? बेडूक बेडकीन बेडिकी बेडकी 8. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ? शहर नागपूर गुलामगिरी कळप 9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते ? भिंत वासरू दिशा वीट 10. खाली दिलेल्या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा. – लाटणे लाटणा लाटण लाटणी लाटू 11. विशेषनाम ……… असते. एकवचनी अनेकवचनी वचनहीन विशेष 12. भाववाचक नामाचा पर्याय निवडा . शत्रुत्व मनुष्यत्व चांगुलपणा साखर तूप रवा सतीश मीना रंजना यापैकी नाही 13. योग्य विधान निवडा. मराठीत नामाचे मुख्य दोन प्रकार आहेत. सर्व विधाने चूक आहे. मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य चार प्रकार आहेत. 14. भामटेगिरी हे कोणते नाम आहे ? भाववाचक समूहवाचक यांपैकी नाही. सर्वनाम 15. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द निवडा. सैन्य कळप कोल्हापूर ढिगारा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/14