Free :

अक्षर अंक संयुक्त मालिका | Problems based on Alphabets and Numbers

1. अक्षर व अंक यात विशिष्ट संबंध आहे तो शोधून त्याच प्रकारचा संबंध असलेली योग्य जोडी निवडा.
S6Q Q8O O10M M12K ?

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

D4 E5 F6 G7 ?

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.
CH24 DL48 AZ26 ?49

 
 
 
 

4. दिलेल्या पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा.
C27X E27V G27T I27Q

 
 
 
 

5. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून मालिका पूर्ण करा.
1Z 3X 5V 7T ?

 
 
 
 

6. योग्य पर्याय निवडा.
A1 E5 I9 ? U21

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा.
C8E P17A F10D G?L

 
 
 
 

8. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
FD2 GC4 HB6 IA?

 
 
 
 

9. योग्य पर्याय निवडा.
8D 24L 22K 32?

 
 
 
 

10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
H512 I729 J1000 K?

 
 
 
 

Question 1 of 10


या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा खालील विडिओ मध्ये

36 thoughts on “अक्षर अंक संयुक्त मालिका | Problems based on Alphabets and Numbers”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!