रांगेतील स्थान | Ranking And OrderBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहेत? 9 12 10 11 2. मुलींच्या रांगेत प्राची मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आर्या उभी आहे आर्या च्या डावीकडे आणखी कोणीही बसलेले नाही तर रांगेत एकूण किती मुली आहे? 8 7 6 9 3. राघवच्या डाव्या बाजूला 8 मुले आहेत आणि उजव्या बाजूला 3 मुले आहेत तर रांगेत डावीकडून 10 व्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल? 4 2 1 3 4. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 5 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती आहे तर शेवटून 7 व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती असेल? 9 10 7 8 5. एका धावण्याच्या शर्यतीत अमोलच्या पुढे 2 स्पर्धक होते श्रीकांत अमोलच्या मागे दुसरा होता.श्रीकांतचा शेवटून तिसरा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? 9 8 7 6 6. एका रांगेत शामल मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे 6 मुली आहेत तर तिच्या उजवीकडे एकूण किती मुली असतील? 5 6 8 7 7. एका मुलांच्या रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती? 24 22 26 25 8. 26 मुलांच्या रांगेत सुहास समोरून 13 व्या क्रमांकावर उभा आहे तर त्याच्या मागे आणखी किती मुले उभी असतील? 12 13 14 11 9. एका सरळ रेषेत एकेक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत तर कोणत्याही सलग पाच खांबातील अंतर किती? 5 मी 4 मी 6 मी यांपैकी नाही 10. मुलांच्या रांगेत आशिषचा क्रमांक डावीकडून पाचवा आणि उजवीकडून सहावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत? 9 10 11 12 Loading … Question 1 of 10 या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा खालील विडिओ मध्ये बुद्दीमत्ता चाचणी सर्व टेस्ट सर्व टेस्ट बघा
8/10