Free :

Talathi Bharti Question Paper 01 – TCS IBPS PATTERN

1. तुटवडा हा शब्द कोणता अर्थ दाखवत नाही?

 
 
 
 

2. 25 चे 20% आणि 40 चे 25% यांच्यातील फरक घेतला असता तो कोणत्या संख्येचा 5% येईल?

 
 
 
 

3. In the office you …. obey your boss.

 
 
 
 

4. अक्षर मालिका पूर्ण करा
ab_dab_deab_def

 
 
 
 

5. Hospital –

 
 
 
 

6. नासिरने 20% जास्त रक्कम देऊन एक मोबाइल विकत घेतला होता. त्याच्याकडून 30% जास्त रक्कम देऊन तो मोबाइल युसुफने 12480 रूपयात विकत घेतला तर नासीर ने तो मोबाइल किती रूपयात विकत घेतला असेल?

 
 
 
 

7. जर RX = 24
MN = 72 तर
DF = ?

 
 
 
 

8. तु उभा राहून बोलू नकोस – वाक्याचा समर्पक प्रकार ओळखा

 
 
 
 

9. ….. Happiness is …. key to living long.

 
 
 
 

10. युजर आयडी आणि पासवर्ड बद्दल योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

11. जर ANSWER = BOSWER
तर QUESTION = ?

 
 
 
 

12. Smiling Buddha हे सांकेतिक नाव कशाला दिले गेलेले होते?

 
 
 
 

13. नेत्रा आणि नैना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे पण त्यांच्या वयात फरक 6 वर्षे आहे. तर दोघींच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

14. सन 1993 मध्ये …. या जिल्ह्यात भीषण भूकंप झाला होता

 
 
 
 

15. विभक्ती प्रत्यय कशाला जोडला जाऊ शकत नाही?

 
 
 
 

Question 1 of 15


28 thoughts on “Talathi Bharti Question Paper 01 – TCS IBPS PATTERN”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!