महाराष्ट्रातील जिल्हे : अकोलाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. साकोली उमरखेड अकोट मोर्शी 2. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा राजगड मल्हारगड वैरागड सुरजागड नर्नाळा बाळापूर 3. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 ऑगस्ट 1998 1 मार्च 1998 1 जुलै 1998 1 जून 1988 4. अकोला जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा कोणता? चंद्रपूर वाशीम नंदूरबार बुलढाणा 5. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आठ सात सहा नऊ 6. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? खाम तापी तेर मोर्णा 7. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यापैकी नाही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 8. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? वाशीम बुलढाणा अमरावती सातारा 9. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. अमरावती पुणे नागपूर औरंगाबाद 10. योग्य विधान निवडा. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10