जगातील प्रमुख खंड : आशियाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? गोदावरी (भारत) यांगत्से (चीन) महावेली (श्रीलंका) इरावती (म्यानमार) 2. आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे ? इराण भारत सौदी अरेबिया चीन 3. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान श्रीलंका भारत बांगलादेश 4. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… आशिया खंडात आहे. मेक्सिको पठार तिबेटचे पठार कोलंबिया पठार रुमानिया पठार 5. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. सर्व विधाने योग्य आहेत. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. 6. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 30% 25% 50% 40% 7. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 8. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? के-2 माउंट केनिया माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही 9. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? इरावती दिलेल्या सर्व गंगा यांगत्से 10. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? भूतान नेपाळ मलेशिया लिबिया Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10
9/10 😍
Nice
10/9
8/10