जगातील प्रमुख खंड : आशियाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… आशिया खंडात आहे. तिबेटचे पठार कोलंबिया पठार रुमानिया पठार मेक्सिको पठार 2. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यांगत्से (चीन) गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार) महावेली (श्रीलंका) 3. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? दिलेल्या सर्व यांगत्से इरावती गंगा 4. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? लिबिया नेपाळ भूतान मलेशिया 5. आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे ? भारत सौदी अरेबिया इराण चीन 6. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? के-2 माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही माउंट केनिया 7. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 8. योग्य विधान निवडा. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. सर्व विधाने योग्य आहेत. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. 9. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. बांगलादेश श्रीलंका भारत जपान 10. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 25% 50% 40% 30% Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
Great 🔥
Good Score 👌
9
7/10
Nice
Nice
7
9/10
9/10