Free :

आलंकारिक शब्द 02

आलंकारिक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. योग्य जोडी निवडा

 
 
 
 

2. बृहस्पती या आलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा

 
 
 
 

3. ….. कडून निर्णय घेण्याची अपेक्षा करणे चूक आहे

 
 
 
 

4. उदार वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला ….. असे म्हंटले जाते

 
 
 
 

5. नवकोट नारायण म्हणजे काय?

 
 
 
 

6. खडाजंगी म्हणजे काय?

 
 
 
 

7. खुशालचेंडू – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

8. निसर्गात नसलेली गोष्ट कोणत्या पर्यायाने दाखवलेली जाते?

 
 
 
 

9. नुसतेच पाठांतर पण अंमलबजावणी काहीच नाही यासाठी कोणता शब्द वापराल?

 
 
 
 

10. गुळाचा गणपती : मंद बुद्धी मनुष्य :: ? : बुद्धिमान माणूस

 
 
 
 

11. घराबाहेर न पडणारा –

 
 
 
 

12. कुत्रा आणि मांजर यांच्यात नेहमी …. आकडा का असतो काय माहित?
योग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा

 
 
 
 

13. पाताळयंत्री या शब्दाद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

14. बाष्कळ गोष्टी या अर्थाचा आलंकारिक शब्द ओळखा

 
 
 
 

15. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

31 thoughts on “आलंकारिक शब्द 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!