आलंकारिक शब्द 02Marathi Grammar - मराठी व्याकरण आलंकारिक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कुत्रा आणि मांजर यांच्यात नेहमी …. आकडा का असतो काय माहित? योग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा छत्तीसचा सव्वीसचा बाराचा बत्तीसचा 2. ….. कडून निर्णय घेण्याची अपेक्षा करणे चूक आहे काडी पहिलवाना ताटाखालच्या मांजरा मायेच्या पूता पिकलेले पाना 3. योग्य जोडी निवडा पिकले पान – दुर्बल माणूस पांढरा परीस – दुर्मिळ गोष्ट नंदीबैल – लठ्ठ माणूस अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न 4. खुशालचेंडू – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? सदैव आनंदी असणारा मनुष्य निर्लज्ज मनुष्य चैन मौजमजा करणारा मनुष्य आपल्याच तंद्रीत राहणारा मनुष्य 5. बाष्कळ गोष्टी या अर्थाचा आलंकारिक शब्द ओळखा ओनामा अळवावरचे पाणी भाकड कथा पोपटपंची 6. गुळाचा गणपती : मंद बुद्धी मनुष्य :: ? : बुद्धिमान माणूस बृहस्पती बोके संन्यासी कळीचा नारद गर्भश्रीमंत 7. निसर्गात नसलेली गोष्ट कोणत्या पर्यायाने दाखवलेली जाते? पांढरा हत्ती पांढरा रंग पांढरा हत्ती पांढरा कावळा 8. उदार वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला ….. असे म्हंटले जाते कर्णाचा अवतार देवाचा अवतार कृष्णाचा अवतार रामाचा अवतार 9. बृहस्पती या आलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा देव माणूस लबाड माणूस सदृढ माणूस बुद्धिमान माणूस 10. नवकोट नारायण म्हणजे काय? देव माणूस बाप माणूस सज्जन माणूस खूप श्रीमंत माणूस 11. घराबाहेर न पडणारा – रानकोंबडा पानकोंबडा घरकोंबडा दानकोंबडा 12. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाचा योग्य अर्थ निवडा भीष्माने केलेली प्रतिज्ञा भीमाने केलेली प्रतिज्ञा कठिण प्रतिज्ञा सर्व योग्य 13. नुसतेच पाठांतर पण अंमलबजावणी काहीच नाही यासाठी कोणता शब्द वापराल? वेताळपंचविशी भाकडकथा पोपटपंची पुस्तकमंडी 14. पाताळयंत्री या शब्दाद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा हो ला हो करणारा कारस्थान करणारा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा 15. खडाजंगी म्हणजे काय? मोठा लाभ मोठी इच्छा मोठे दुःख मोठे भांडण Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15