Free :

आलंकारिक शब्द 02

आलंकारिक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. नुसतेच पाठांतर पण अंमलबजावणी काहीच नाही यासाठी कोणता शब्द वापराल?

 
 
 
 

2. नवकोट नारायण म्हणजे काय?

 
 
 
 

3. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

4. खुशालचेंडू – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

5. कुत्रा आणि मांजर यांच्यात नेहमी …. आकडा का असतो काय माहित?
योग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा

 
 
 
 

6. खडाजंगी म्हणजे काय?

 
 
 
 

7. बाष्कळ गोष्टी या अर्थाचा आलंकारिक शब्द ओळखा

 
 
 
 

8. पाताळयंत्री या शब्दाद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

9. गुळाचा गणपती : मंद बुद्धी मनुष्य :: ? : बुद्धिमान माणूस

 
 
 
 

10. घराबाहेर न पडणारा –

 
 
 
 

11. योग्य जोडी निवडा

 
 
 
 

12. उदार वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला ….. असे म्हंटले जाते

 
 
 
 

13. बृहस्पती या आलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा

 
 
 
 

14. ….. कडून निर्णय घेण्याची अपेक्षा करणे चूक आहे

 
 
 
 

15. निसर्गात नसलेली गोष्ट कोणत्या पर्यायाने दाखवलेली जाते?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

31 thoughts on “आलंकारिक शब्द 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!