समाजसुधारकांचे कार्यGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारकांचे कार्य या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले डॉ.आनंदी जोशी 2. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी यापैकी नाही. समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी 3. महात्मा फुले यांनी ……….. पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सदाशिव कसबा शुक्रवार बुधवार 4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक बंडोजी ठाकूर माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी ठाकरे माणिक बंडोजी वाळेकर 5. महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ? यापैकी नाही संत गाडगेबाबा आण्णा हजारे महात्मा गांधी 6. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? वैयक्तिक सत्याग्रह असहकार होमरूल दिलेले सर्व 7. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुणे सातारा कोल्हापूर नाशिक 8. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले विष्णूशास्त्री पंडित गोपाळ गणेश आगरकर 9. शाहू महाराजांनी कोणत्या साली मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिलची स्थापना केली ? 1912 1906 1911 1907 10. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद बीड जालना नाशिक 11. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. महात्मा फुले वासुदेव बळवंत फडके गोपाळ गणेश आगरकर वि.रा.शिंदे 12. योग्य विधानाचा पर्याय निवडा. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध लोकमान्य टिळक यांनी आवाज उठवला. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध वि.रा.शिंदे यांनी आवाज उठवला. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध सावित्रीबाई फुले यांनी आवाज उठवला. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी आवाज उठवला. 13. ………….. यांनी महाराष्ट्रात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. शाहू महाराज औंधचे पंतप्रतिनिधी प्रतापसिंह महाराज (सातारा) सयाजीराव गायकवाड 14. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? विनोबा भावे साने गुरुजी यापैकी नाही. रघुनाथ धोंडो कर्वे 15. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15