जगातील प्रमुख खंड : आफ्रिकाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती? सहारा वाळवंट मैदान साहेल मैदान नाईलचा त्रिभुज प्रदेश दिलेली सर्व 2. योग्य विधान निवडा. विधान 1) आफ्रिका खंड दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आफ्रिका खंडात जगाची सुमारे 14 टक्के लोकसंख्या राहते. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर 3. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? इजिप्त सुदान नायजेरिया घाना 4. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. कांगो यांगत्से नाईल नायजर 5. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ? केनिया दिलेले सर्व ट्युनेशिया द.आफ्रिका 6. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते. हिरवे निळे पिवळे काळे 7. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 35% 85% 75% 10% 8. जगातील सर्वात मोठे वाळवंट ………. वाळवंट आफ्रिका खंडात आहे. पेरू थर आटाकामा सहारा 9. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? झेब्रा यापैकी नाही झेब्रा आणि जिराफ दोन्हीही जिराफ 10. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 30% यापैकी नाही 25% 20% Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 mk
10/10
८
👍 Nice
10/9
6