भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ] – भारतात कोणत्या राज्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा दिलेला विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रकारच्या प्रश्नाचा सराव आपण आजच्या टेस्ट मध्ये करू 1. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. बियास महानदी गंगा कावेरी 2. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. साबरमती यमुना बार्गी मही 3. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे. महि घटप्रभा मैचुर कांगसबत्ती 4. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? घटप्रभा प्रकल्प यापैकी नाही वरील दोन्हीही शरावती प्रकल्प 5. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. शरावती मही कावेरी घटप्रभा 6. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. करजन अलमट्टी पैकारा यापैकी नाही 7. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. पनाम प्रकल्प – गुजरात घटप्रभा प्रकल्प – कर्नाटक तवा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – पश्चिम बंगाल 8. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. तामिळनाडू महाराष्ट्र गुजरात कर्नाटक 9. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? बियास कृष्णा गंगा कावेरी 10. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक केरळ ओडिशा गुजरात 11. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा 12. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? गंगा नदी प.बंगाल साबरमती नदी गुजरात कृष्णा कर्नाटक बार्गी मध्यप्रदेश 13. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प मुचकुंद प्रकल्प बियास प्रकल्प पनाम प्रकल्प 14. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे. कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश प.बंगाल 15. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. महाराष्ट्र गुजरात ओडिशा यापैकी नाही Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
chagali ahe te..