Free :

सामान्य ज्ञान Test No.17

1. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते ?

 
 
 
 

2. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ?

 
 
 
 

3. पर्यायात दिलेल्या पैकी कोणाची गणना जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही ?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) इलेक्ट्रॉनचा शोध जे.जे. थॉमसन यांनी लावला.
विधान 2) कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक 9 आहे.

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

6. सुंदरलाल बहुगुणा : चिपको आंदोलन : : मेधा पाटकर : ?

 
 
 
 

7. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ?

 
 
 
 

8. देश आणि संसदगृहे याबाबत चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

11. माउंट बॅटन योजना ………… शी संबंधित आहे.

 
 
 
 

12. क्षेत्रफळाने जगातील तिसरा मोठा खंड कोणता आहे ?

 
 
 
 

13. मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे –

 
 
 
 

14. महाराष्ट्रातून …… जणांची राज्यसभेवर नेमणूक होते.

 
 
 
 

15. अप्पर हाऊस म्हणजे –

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

11 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.17”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!