सामान्य ज्ञान Test No.07General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. कळसूबाई शिखराची उंची किती आहे ? 1680 मी 1890 मी 1500 मी 1646 मी 2. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 370 कलम 116 कलम 124 कलम 214 3. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ? 7 जून 7 जुलै 7 डिसेंबर 7 एप्रिल 4. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी ………. येथे आहे. दिल्ली मुंबई गुजरात हैदराबाद 5. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा फुले सेनापती बापट 6. व्हिनेगरमध्ये ……. आम्ल असते. सायट्रिक हायड्रोक्लोरिक ॲसिटीक टार्टारिक 7. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ते पर्यायातून निवडा. सिद्धार्थ गणेश दिगंबर यशवंत 8. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? गडचिरोली वाशिम जालना हिंगोली 9. मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? लोकमान्य टिळक यापैकी नाही रवींद्रनाथ टागोर बाळशास्त्री जांभेकर 10. चुकीचा पर्याय निवडा. शिख – गुरुद्वारा हिंदू – मंदिर पारशी – विहार ज्यू – सिनेगॉग 11. ……… तत्वाचा पुरस्कार भारताने जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी केला. अहिंसा सर्वधर्म समभाव निशस्रीकरण पंचशिल 12. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक पुणे हिंगोली बीड 13. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांब असणारा ग्रह कोणता ? शनी यापैकी नाही नेपच्यून युरेनस 14. योग्य विधान निवडा. धन विधेयक लोकसभेत मांडले जाते. धन विधेयक न्यायालयात मांडले जाते. धन विधेयक विधान परिषदेत मांडले जाते. धन विधेयक राज्यसभेत मांडले जाते. 15. खाली दिलेला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ते पर्यायातून निवडा. पोंगल तामिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश केरळ Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Marks. 12
15