सामान्य ज्ञान Test No.08General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ? ताग नीळ भात कापूस 2. भारतातील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाबद्दल चुकीचे असणारे विधान ओळखा. मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली झाली. मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा हे होते. सर्व विधाने योग्य आहे. मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 3. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ते पर्यायातून निवडा. भूटान भारत श्रीलंका जपान 4. इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला ……… असे म्हणतात. राजघाट शक्तीस्थळ शांतीवन विजयघाट 5. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ? एच.सी.मुखर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही. डॉ.राजेंद्र प्रसाद 6. ……………. यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. अण्णा हजारे अमिर खान विलासराव देशमुख विलासराव साळुंखे 7. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ………. असे म्हणतात. नेफ्राॅलॉजी हेमॅटोलाॅजी न्युरोलाॅजी कार्डिओलॉजी 8. …….. या ग्रहाभोवती कडी असते. शनी शुक्र मंगळ बुध 9. ……….. यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे. संभाजी महाराज नानासाहेब पेशवे बाजीराव पेशवे शिवाजी महाराज 10. ………. यांनी न्युट्राॅनचा शोध लावला. जेम्स चॅडविक न्युटन गोल्डस्टिन रुदरफोर्ड 11. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा नंदूरबार अहमदनगर रायगड 12. जेरुसलेम ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? कॅनडा इस्राईल इराण सौदी अरेबिया 13. वर्ष सांगा. बक्सारची लढाई 1765 1772 1764 1757 14. योग्य विधान निवडा. विधान 1) ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. विधान 2) सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. विधान 3) आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक तिन्ही विधाने बरोबर 15. ………… यांनी मनाचे श्लोक लिहिले. संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ संत ज्ञानेश्वर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15
१२
Swati marked
15/15
11
11
12/15