सामान्य ज्ञान Test No.07General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? वाशिम हिंगोली जालना गडचिरोली 2. ……… तत्वाचा पुरस्कार भारताने जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी केला. निशस्रीकरण पंचशिल अहिंसा सर्वधर्म समभाव 3. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ? 7 जुलै 7 जून 7 डिसेंबर 7 एप्रिल 4. खाली दिलेला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ते पर्यायातून निवडा. पोंगल केरळ उत्तर प्रदेश कर्नाटक तामिळनाडू 5. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ? महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट लोकमान्य टिळक 6. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 116 कलम 214 कलम 124 कलम 370 7. व्हिनेगरमध्ये ……. आम्ल असते. ॲसिटीक हायड्रोक्लोरिक टार्टारिक सायट्रिक 8. चुकीचा पर्याय निवडा. ज्यू – सिनेगॉग हिंदू – मंदिर शिख – गुरुद्वारा पारशी – विहार 9. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी ………. येथे आहे. हैदराबाद दिल्ली मुंबई गुजरात 10. योग्य विधान निवडा. धन विधेयक राज्यसभेत मांडले जाते. धन विधेयक लोकसभेत मांडले जाते. धन विधेयक न्यायालयात मांडले जाते. धन विधेयक विधान परिषदेत मांडले जाते. 11. कळसूबाई शिखराची उंची किती आहे ? 1890 मी 1646 मी 1680 मी 1500 मी 12. मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? बाळशास्त्री जांभेकर रवींद्रनाथ टागोर यापैकी नाही लोकमान्य टिळक 13. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे बीड नाशिक हिंगोली 14. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ते पर्यायातून निवडा. गणेश यशवंत दिगंबर सिद्धार्थ 15. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांब असणारा ग्रह कोणता ? शनी यापैकी नाही युरेनस नेपच्यून Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Marks. 12
15