सामान्य ज्ञान Test No.07General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. व्हिनेगरमध्ये ……. आम्ल असते. टार्टारिक सायट्रिक हायड्रोक्लोरिक ॲसिटीक 2. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? बीड नाशिक हिंगोली पुणे 3. योग्य विधान निवडा. धन विधेयक विधान परिषदेत मांडले जाते. धन विधेयक न्यायालयात मांडले जाते. धन विधेयक लोकसभेत मांडले जाते. धन विधेयक राज्यसभेत मांडले जाते. 4. कळसूबाई शिखराची उंची किती आहे ? 1890 मी 1646 मी 1680 मी 1500 मी 5. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 124 कलम 214 कलम 370 कलम 116 6. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ? 7 जुलै 7 एप्रिल 7 जून 7 डिसेंबर 7. ……… तत्वाचा पुरस्कार भारताने जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी केला. अहिंसा निशस्रीकरण सर्वधर्म समभाव पंचशिल 8. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांब असणारा ग्रह कोणता ? यापैकी नाही नेपच्यून शनी युरेनस 9. खाली दिलेला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ते पर्यायातून निवडा. पोंगल कर्नाटक केरळ तामिळनाडू उत्तर प्रदेश 10. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? हिंगोली गडचिरोली जालना वाशिम 11. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ते पर्यायातून निवडा. दिगंबर गणेश सिद्धार्थ यशवंत 12. चुकीचा पर्याय निवडा. पारशी – विहार शिख – गुरुद्वारा हिंदू – मंदिर ज्यू – सिनेगॉग 13. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ? सेनापती बापट महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक 14. मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर यापैकी नाही 15. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी ………. येथे आहे. मुंबई दिल्ली हैदराबाद गुजरात Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
15/15
14
9
11
14
10
15/15
12
15/15