घड्याळBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. 4 तास 15 मिनीटे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल ? 4.25 तास 3.75 तास 4.10 तास 5 मिनीटे 4.15 मिनीटे 2. सायंकाळी सव्वा 6 ते रात्री सव्वा 12 पर्यंत दोन्ही काट्यांमध्ये किती वेळा काटकोन होईल ? 6 वेळा 10 वेळा 12 वेळा 11वेळा 3. सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ते रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती वेळा एका सरळ रेषेत येतील ? 13 14 8 6 4. दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ? 4 वेळा 5 वेळा 8 वेळा 3 वेळा 5. एक घड्याळ एका तासाला 7 मिनीटे मागे पडते तर दुसरे घड्याळ एका तासाला 3 मिनीटे पुढे जाते बुधवारी सकाळी 10 वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास गुरुवारी सकाळी 10 वाजता मागे पडणाऱ्या आणि पुढे जाणाऱ्या घड्याळात अनुक्रमे किती वाजले असतील ? 8 वा 12 मिनीटे आणि 12 वा 11 मिनीटे 7 वा 12 मिनीटे आणि 11 वा 12 मिनीटे 11 वा 12 मिनीटे आणि 12 वा 11 मिनीटे 11 वा 12 मिनीटे आणि 7 वा 12 मिनीटे 6. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत दोन्ही काट्यांत किती वेळा काटकोन होईल ? 44 22 11 24 7. एक घड्याळ 6 वाजून 1x मिनीटे व 7 वाजायला 4x मिनीटे कमी ही एकच वेळ दाखवते तर त्या घड्याळात किती वाजले असतील ? 6 वा 12 मिनीटे 7 वा 48 मिनीटे 7 वा 12 मिनीटे 6 वा 48 मिनीटे 8. दर एका मिनीटाला तास काटा किती अंश पुढे सरकतो ? 30 अंश 1/2 अंश 2/1 अंश 60 अंश 9. घड्याळात दर अर्ध्या तासाला 1आणि प्रत्येक तासाला तासांच्या संख्येप्रमाणे टोल वाजतात तर दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत किती वेळा टोल वाजतील ? 77 66 76 86 10. जर एका घड्याळातील आरशातील प्रतिमा 7 वा 48 मिनीटे वेळ दाखवत असेल तर त्या घड्याळात प्रत्यक्षात किती वाजले असतील ? 4 वा 12 मिनीटे 7 वा 48 मिनीटे 4 वा 48 मिनीटे 7 वा 12 मिनीटे 11. 8.43 तास हे तास मिनीटे व सेकंदात कसे लिहिले जाईल ? 8 तास 42 मिनीटे 60 से 8 तास 40 मिनीटे 3 सेकंद 8 तास 43 मिनीटे 0 से 8 तास 25 मिनीटे 48 से 12. 7 वा 50 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 85° 65° 89° 90° 13. 0.1 तास =6 मिनीटे तर 0.1 मिनीटे = ? 60 सेकंद 6 सेकंद 10 सेकंद 60 मिनीटे 14. साडे तीन वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ? 80° 75° 85° 90° 15. एका घड्याळात अंकांऐवजी ठिपके आहेत त्या घड्याळात 3 वाजून 5 मिनीटे झाले असतील तर आरशात ती प्रतिमा पाहिल्यास कोणती वेळ दिसेल ? 3 वा 55 मि. 8 वा 55 मि. 9 वा 55 मि. 9 वा 5 मि. Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/15
14
14 marks
12
14 mark
१४
Question no. 13 cha answer wrong aahe right ans is 5 times
Lund