जगातील प्रमुख खंड : आफ्रिकाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ? दिलेले सर्व ट्युनेशिया केनिया द.आफ्रिका 2. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती? सहारा वाळवंट मैदान नाईलचा त्रिभुज प्रदेश साहेल मैदान दिलेली सर्व 3. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? यापैकी नाही झेब्रा आणि जिराफ दोन्हीही जिराफ झेब्रा 4. जगातील सर्वात मोठे वाळवंट ………. वाळवंट आफ्रिका खंडात आहे. थर आटाकामा सहारा पेरू 5. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 85% 75% 10% 35% 6. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. कांगो नाईल नायजर यांगत्से 7. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते. काळे हिरवे पिवळे निळे 8. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? नायजेरिया सुदान घाना इजिप्त 9. योग्य विधान निवडा. विधान 1) आफ्रिका खंड दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आफ्रिका खंडात जगाची सुमारे 14 टक्के लोकसंख्या राहते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 10. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 25% यापैकी नाही 30% 20% Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 mk
10/10
८
👍 Nice
10/9
6