जगातील प्रमुख खंड : आशियाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? नेपाळ लिबिया भूतान मलेशिया 2. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? माउंट एव्हरेस्ट के-2 माउंट केनिया यापैकी नाही 3. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 4. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. सर्व विधाने योग्य आहेत. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. 5. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 40% 30% 25% 50% 6. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? गोदावरी (भारत) महावेली (श्रीलंका) इरावती (म्यानमार) यांगत्से (चीन) 7. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? यांगत्से इरावती दिलेल्या सर्व गंगा 8. आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे ? भारत सौदी अरेबिया चीन इराण 9. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान श्रीलंका भारत बांगलादेश 10. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… आशिया खंडात आहे. तिबेटचे पठार रुमानिया पठार मेक्सिको पठार कोलंबिया पठार Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10
9/10 😍
Nice
10/9
8/10