तलाठी आणि कोतवालGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 16 20 25 21 2. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? दोन तीन चार एक 3. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? दिलेली सर्व शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. 4. तलाठी हा वर्ग …… चा अधिकारी असतो. तीन चार दोन एक 5. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात? चार गावे एक गाव दोन ते तीन गावे पाच ते सात गावे 6. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? रावसाहेब दिलेले सर्व आप्पा पांडेबुआ 7. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी आणि तहसिलदार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार यापैकी नाही मंडळ अधिकारी आणि तहसीलदार 8. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? राजुका यापैकी नाही सजा ऑफिस 9. योग्य विधान निवडा. तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते दोन्हीं विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 10. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी सरपंच Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 Marks
Very good 😊
10/ 10
8