महाराष्ट्रातील जिल्हे : परभणीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? लातूर हिंगोली जालना औरंगाबाद 2. योग्य पर्याय निवडा. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. 3. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी राधानगरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प 4. परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ 5. परभणी जिल्ह्यातील ……….. हे वाल्मिकी ऋषींचे गाव आहे. मिरखेल तरोडा वझुर वालूर 6. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? नांदेड बीड जालना हिंगोली 7. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम 8. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभावती प्रभू प्रभा प्रभास 9. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत जनाबाई संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ 10. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. नाशिक बीड औरंगाबाद वर्धा 11. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – आठ बारा नऊ दहा 12. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? भोकर पालम मानवत जिंतूर 13. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली अहमदनगर जालना बीड 14. परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? मांजरा गोदावरी यापैकी नाही पूर्णा 15. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद नाशिक अमरावती पुणे Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
15/ 12
12