महाराष्ट्रातील जिल्हे : अकोलाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. पुणे अमरावती नागपूर औरंगाबाद 2. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. उमरखेड साकोली मोर्शी अकोट 3. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा राजगड मल्हारगड वैरागड सुरजागड नर्नाळा बाळापूर 4. योग्य विधान निवडा. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. 5. अकोला जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा कोणता? वाशीम बुलढाणा चंद्रपूर नंदूरबार 6. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तापी खाम तेर मोर्णा 7. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यापैकी नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 8. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 जून 1988 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 1998 1 मार्च 1998 9. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आठ नऊ सहा सात 10. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? वाशीम बुलढाणा सातारा अमरावती Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10