राष्ट्रीय उद्यानेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रीय उद्याने – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. एराकीकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गुजरात महाराष्ट्र राजस्थान केरळ 2. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? झारखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आसाम 3. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 4. चुकीचा पर्याय निवडा. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र कांकेरी राष्ट्रीय उद्यान – छत्तीसगड गोविंद राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड सर्व पर्याय बरोबर 5. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. गंगटोक डेहराडून नैनिताल उत्तरकाशी 6. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. सावित्री गंगोत्री कांकेरी यमुनोत्री 7. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक उत्तराखंड छत्तीसगड आसाम 8. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान बंदीपूर राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान 9. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? मध्य प्रदेश कर्नाटक छत्तीसगढ जम्मू काश्मीर 10. पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान शिवपुरी राष्ट्रीय उद्यान 11. महाराष्ट्रातील ………….. येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. गोंदिया चंद्रपूर सोलापूर कोल्हापूर 12. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान 13. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? ताडोबा राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हजारीबाग राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान 14. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हत्तीसाठी वाघांसाठी सिंहासाठी हरिणींसाठी 15. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम तामिळनाडू Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14,,,👈
15
12 marks
15/15
11
12
13
13/15