नीती आयोगGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत नीती आयोग – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई पुणे दिल्ली गुजरात 2. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जिल्हा राज्य 3. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहे? अमिताभ कांत डॉ.विनोद पॉल राजीव कुमार अमित शहा 4. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी ………. रोजी झाली. 2016 2018 2017 2015 5. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात. उपराष्ट्रपती पंतप्रधान सर न्यायाधीश राष्ट्रपती 6. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष : राजीव कुमार जितेन्द्र कुमार अलोक कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया 7. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? नरेंद्र मोदी अमित शहा अलोक कुमार अरविंद पांगरिया 8. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पंतप्रधान गृहमंत्री राष्ट्रपती अर्थमंत्री 9. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? टीचींग ट्रॅव्हलिंग ट्रान्सफॉरमिंग ट्रेनिंग 10. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 8 मार्च 2015 8 फेब्रुवारी 2016 8 फेब्रुवारी 2015 1 फेब्रुवारी 2015 Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Good Score..!!
7 marks
10
8 mark
9
7/10