देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीकेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग देश त्यांचे चिन्हे आणि प्रतीके – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. 2. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. लीली सिंह ड्रॅगन गरुड 3. श्रीलंका या देशाचे राष्ट्रचिन्ह ……… तर इराणचे राष्ट्र चिन्ह ………. हे आहे. सिंह गुलाब कांगारू सिंह सिंहस्थराजमुद्रा गरुड ड्रॅगन लिली 4. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. सुवर्ण गरुड लिली गुलाब सिंहस्थराजमुद्रा 5. योग्य पर्याय निवडा. पाकिस्तानचे राष्ट्रचिन्ह – चंद्रकोर व तारा कमळ गुलाब सिंह 6. योग्य पर्याय निवडा. गरुड – स्पेन सिंहस्थराजमुद्रा – भारत सर्व पर्याय योग्य. त्रिदल पाने – आयर्लंड 7. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? धोतऱ्याचे फुल लिली कमळ गुलाब 8. त्रिदल पाने हे राष्ट्रचिन्ह ……… या देशाचे आहे. रशिया आयर्लंड जर्मनी भारत 9. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक 10. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. भारत व चीन इराण व इंग्लंड चीन व अमेरिका स्पेन व भारत 11. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे यापैकी नाही. स्पेन अमेरिका चीन 12. योग्य पर्याय निवडा. रशिया – मक्याचे कणीस अमेरिका – सुवर्ण गरुड इंग्लंड – कमळ इराण – कांगारू 13. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. रशिया श्रीलंका मक्याचे कणीस फ्रान्स 14. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-b. 3-a 1-a. 2-b. 3-c 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-a. 3-b 15. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – सुवर्ण गरुड पांढरी लिली गुलाब बिचचा वृक्ष Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14mark
7
15 गुना पैकी 9 गुण मिळाले 5 चुकीच् आनी 1 सिल्लक् ठेवला