प्रमुख शोध आणि संशोधकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख शोध आणि संशोधक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन सूर्यमाला – कोपरनिकस दुर्बीण – गॅलिलिओ इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन 2. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? लुई पाश्चर वॉटरमन अल्फ्रेड नोबेल मार्कोनी 3. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. रुदरफोर्ड राईट बंधू जे.जे.थॉमसन रॉबर्ट कॉक 4. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? ग्रामोफोनेचा शोध पेनिसिलीनचा शोध टेलिफोनचा शोध संगणकाचा शोध 5. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर 6. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. जेम्स वॅट थॉमस अल्वा एडिसन पोल्सन डनलॉप 7. वाफेचे इंजिन कोणी शोधले? यापैकी नाही जेम्स वॅट फोर्ड रॉबर्ट कॉक 8. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम व्होल्ट विद्युत घट गॅलिलिओ सूर्यमाला 9. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – क्ष-किरणाचा शोध विमानाचा शोध टेलिफोनचा शोध ग्रामोफोनचा शोध 10. चूकीचे विधान निवडा. मॅकमिलनने सायकल चा शोध लावला सर्व विधाने चूक रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
10/9
10/06
Pallavi solunke
👍👍👌
9/10
8