महाराष्ट्रातील जिल्हे : यवतमाळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? पाच आठ सहा सात 2. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. तलावांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 3. जालना : जांबुवंत टेकड्या : : यवतमाळ : ? पुसदच्या टेकड्या भीमसेन टेकड्या ब्राम्हणगाव टेकड्या फिल्कापार टेकड्या 4. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नाही ? राळेगाव महागाव आर्णी मोहाडी 5. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? बुलढाणा वाशिम गडचिरोली परभणी 6. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? पुसद यवतमाळ घाटंजी उमरखेड 7. योग्य विधान निवडा. यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 14 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 12 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 18 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 16 आहे. 8. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? लोणार तानसा टिपेश्वर चपराळा 9. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. उस्मानाबाद अहमदनगर अमरावती नाशिक 10. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव साव सालबर्डी कापेश्वर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
9/10