महाराष्ट्रातील जिल्हे : यवतमाळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. अमरावती नाशिक उस्मानाबाद अहमदनगर 2. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? सहा सात आठ पाच 3. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नाही ? आर्णी राळेगाव महागाव मोहाडी 4. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? यवतमाळ उमरखेड पुसद घाटंजी 5. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव साव सालबर्डी कापेश्वर 6. जालना : जांबुवंत टेकड्या : : यवतमाळ : ? ब्राम्हणगाव टेकड्या पुसदच्या टेकड्या फिल्कापार टेकड्या भीमसेन टेकड्या 7. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. सर्वाधिक वनांचा जिल्हा 8. योग्य विधान निवडा. यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 12 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 14 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 16 आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 18 आहे 9. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? बुलढाणा वाशिम परभणी गडचिरोली 10. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? टिपेश्वर लोणार तानसा चपराळा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/08
7 ale mam
7 Marks
9/10
10/9
7
9/10
8 marks
10
10/10