ऐतिहासिक वृत्तपत्रे आणि संपादकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत ऐतिहासिक वृत्तपत्रे आणि संपादक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. विहारी : स्वातंत्र्यवीर सावरकर : : प्रबुद्ध भारत : ? महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू दादाभाई नौरोजी 2. गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? मराठा केसरी सुधाकर प्रभाकर 3. न्यू इंडिया व कॉमन वील या वृत्तपत्राचे संपादक ……… होते. यापैकी नाही भाऊ महाजन ॲनी बेझंट रॉबर्ट नाईट 4. डॉ.आंबेडकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र पर्यायातून निवडा. दिलेले सर्व जनता मूकनायक समता 5. रॉबर्ट नाईट खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? द हिंदू द टाइम्स ऑफ इंडिया द पायोनियर लीडर 6. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस अरविंद घोष राजा राममोहन रॉय 7. महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते. मोतीलाल नेहरू लोकमान्य टिळक पंजाबराव देशमुख गोपाळ कृष्ण गोखले 8. मोतीलाल नेहरू हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? सुधाकर द पायोनियर ट्रिब्युन इंडीपेंडंट 9. हरीजन या वृत्तपत्राचे संपादक ………. होते. विनोबा भावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले 10. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. नटेसन रामानंद चॅटर्जी आगरकर पं. मदन मोहन मालवीय 11. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? द हिंदू हितवाद रास्त गोफ्तार न्यू इंडिया 12. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. द हिंदू – लाला लजपतराय प्रभाकर – लोकमान्य टिळक सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर सर्व पर्याय योग्य 13. दिलेल्या पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. लाला हरदयाळ – लीडर राजा राममोहन रॉय – मिरात-उल-अखबार नटेसन – द.पायोनियर जेम्स हिकी – बेंगॉल गॅझेट 14. महाराष्ट्र धर्म : विनोबा भावे : : द हिंदू : ? भाऊ महाजन मोतीलाल नेहरू सुब्रमण्यम अय्यर लाला हरदयाल 15. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल अक्षयचंद्र सरकार रविंद्रनाथ टागोर Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Shradha Tupe December 23, 2021 at 7:10 pm गणित बुद्धिमत्ता विषयांच्या हार्ड टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वापरा गणित टेस्ट बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट
Khup chan.ganit buddhimatta test hard level pahije.
गणित बुद्धिमत्ता विषयांच्या हार्ड टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वापरा
गणित टेस्ट
बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट
10/15