जागतिक दिनविशेषGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जागतिक दिनविशेष – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य पर्याय निवडा. 11 डिसेंबर – युनिसेफ दिन 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन सर्व पर्याय योग्य 2. मलाला दिन ……….. रोजी असतो. 12 जुलै 14 जुलै 17 जुलै 20 जुलै 3. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? युवक दिन दिलेले सर्व हिरोशिमा दिन नागासाकी दिन 4. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जुन 1 जानेवारी 1 एप्रिल 1 मे 5. चुकीचा पर्याय निवडा 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 6. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक कर्करोग दिन जागतिक आरोग्य दिन जागतिक वारसा दिन जागतिक रंगभूमी दिन 7. योग्य विधान ओळखा. 1) जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला असतो. 2) जागतिक शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 8. जागतिक वारसा दिन ……….. ला असतो. 20 एप्रिल 18 एप्रिल 15 एप्रिल 10 एप्रिल 9. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- क 2 – अ 3 – ब 1- क 2 – ब 3 – अ 1- अ 2 – ब 3 – क 1- ब 2 – क 3 – अ 10. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? 15 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर 11. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 12 मार्च 8 जानेवारी 8 एप्रिल 8 मार्च 12. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 10 जून 7 जून 12 जून 5 जून 13. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. पालक हवामान कुटुंब कासव 14. 16 सप्टेंबरला …………. असतो. जागतिक मृदा दिन जागतिक शांतता दिन जागतिक प्राणी दिन जागतिक ओझोन दिन 15. जून महिन्याच्या ……….. तारखेला जागतिक योग दिन असतो. 21 25 22 27 Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट