राज्यघटनेवर आधारित प्रश्नGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यघटनेवर आधारित प्रश्न – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 15दिवस 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 2. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. डॉ.आंबेडकर एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद एम.एन.रॉय 3. संरक्षण हा विषय कोणत्या सूचित येतो? समवर्ती सुची राज्यसुची केंद्रसुची केंद्रसुची व राज्यसुची दोन्हीही 4. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 9 डिसेंबर 1949 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1949 29 नोव्हेंबर 1950 5. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? के.टी.शहा पंडित नेहरू आचार्य कृपलानी बी.एन.राव 6. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर एच सी मुखर्जी पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद 7. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 61 100 90 52 8. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल के.एम.मुंशी एस.एन.मुखर्जी 9. घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती? हत्ती घोडा सिंह वाघ 10. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहे? धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार जगातील सर्वात मोठी राज्यघटना दिलेले सर्व गणराज्याचा स्वीकार 11. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – घटना समितीची पहिली बैठक झाली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. 12. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राष्ट्रगीताला राजमुद्रेला यांपैकी नाही राष्ट्रध्वजाला 13. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 22 जुलै 1947 29 ऑगस्ट 1947 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1947 14. कलम 52 : राष्ट्रपती : : कलम 63 : ? भारताचे उपराष्ट्रपती ग्रामपंचायतीची स्थापना राज्यसभेची रचना महान्यायवादी 15. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. प्राण आत्मा दिलेले दोन्हीही यापैकी नाही Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sabmit
14