विरुद्धार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा. सबळ X सशक्त रेलचेल X टंचाई हानी X लाभ शूर X भित्रा 2. चुकीचा पर्याय निवडा. देशभक्त X देशद्रोही धिक्कार X स्वीकार दाट X विरळ फिकट X सौम्य 3. सुबक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. बेचव सुंदर सुरेख बेढब 4. विरुद्धार्थी शब्द निवडा. जागृत जागा प्रत्यक्ष निद्रिस्त मठ्ठ 5. विरुद्धार्थी शब्द निवडा. तुटवडा विपुलता कमतरता टंचाई ऱ्हास 6. मूर्तिपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ? मुर्तीचोर यापैकी नाही मुर्तिभंजक मूर्तिकार 7. ऐलतीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ? अवकृपा दरिद्री कल्पित पैलतीर 8. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – जित सार्वजनिक स्वार्थी यापैकी नाही 9. सुकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ………. आहे. नोकर निर्धन दुष्कर अयोग्य 10. साम्य : भेद : : सार्थ : ? स्वार्थ निरर्थ सुष्ट साध्य 11. आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ……… हा आहे. अधोगती अनाडी पिछाडी घाई 12. गुळगुळीत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ? मऊ नरम विरळ खडबडीत 13. विरुद्धार्थी शब्द निवडा – उत्कर्ष अपकर्ष वाढ प्रगती अवरोहण 14. ….सक्ती हा अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. अ आ नि कु 15. ………. हा अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. दुर्मुख विमुख उन्मुख संमुख Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
13 aale
Hii
14
15/15
Nice test 👍
13 marks aale.
13/15
15/15
12/15
12/15