सर्वोच्च न्यायालयGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत सर्वोच्च न्यायालय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या …….. इतकी आहे. 31 34 40 28 2. सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय आहे ? यतो धर्मस्ततो जय सत्यं शिवं सुन्दरम् धर्मचक्र प्रवर्तनाय सत्यमेव जयते 3. घटना कलम ………. नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. 101 121 113 124 4. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 68 65 55 60 5. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते आहे ? प्रारंभिक अधिकार क्षेत्र सल्लादायी अधिकार क्षेत्र दिलेले सर्व पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र 6. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे ते पर्यायातून निवडा. हिंदी इंग्रजी संस्कृत यापैकी नाही 7. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? उपराष्ट्रपती यापैकी नाही राष्ट्रपती पंतप्रधान 8. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1948 26 जानेवारी 1952 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1960 9. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक 10. योग्य विधान निवडा. सर्वोच्च न्यायालय नागपूर येथे आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालय मुंबई येथे आहे. सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे आहे. Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6
Good Score 👌
Nice Sachin 👌
7
Sir test lavkhar khet ja rojj
10
6
9
9/10
11