विरुद्धार्थी शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ऐलतीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ? दरिद्री पैलतीर कल्पित अवकृपा 2. सुकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ………. आहे. अयोग्य निर्धन दुष्कर नोकर 3. ….सक्ती हा अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. नि कु अ आ 4. आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ……… हा आहे. घाई अधोगती पिछाडी अनाडी 5. चुकीचा पर्याय निवडा. दाट X विरळ धिक्कार X स्वीकार फिकट X सौम्य देशभक्त X देशद्रोही 6. विरुद्धार्थी शब्द निवडा – उत्कर्ष वाढ प्रगती अपकर्ष अवरोहण 7. विरुद्धार्थी शब्द निवडा. तुटवडा ऱ्हास कमतरता विपुलता टंचाई 8. विरुद्धार्थी शब्द निवडा. जागृत मठ्ठ प्रत्यक्ष निद्रिस्त जागा 9. गुळगुळीत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ? नरम खडबडीत मऊ विरळ 10. सुबक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. बेचव सुंदर बेढब सुरेख 11. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – जित यापैकी नाही सार्वजनिक स्वार्थी 12. विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा. हानी X लाभ सबळ X सशक्त शूर X भित्रा रेलचेल X टंचाई 13. ………. हा अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. दुर्मुख विमुख उन्मुख संमुख 14. साम्य : भेद : : सार्थ : ? साध्य सुष्ट निरर्थ स्वार्थ 15. मूर्तिपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ? यापैकी नाही मुर्तिभंजक मूर्तिकार मुर्तीचोर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/12
14/15
15/14
11