वयवारी Set 02 [ Problems on ages in Marathi ]Maths - गणित 1. 27 वर्षानंतर विराटचे वय आजच्या वयाच्या चौपट होईल. तर आजपासून 9 वर्षाने विराटचे वय किती असेल? 18 12 15 24 2. मोहित आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे आणखी 14 वर्षाने हे गुणोत्तर 6:5 होईल तर आज त्यांच्या वयात किती फरक असेल? 5 वर्षे 8 वर्षे 7 वर्षे 6 वर्षे 3. श्रेया आणि प्रिया यांच्या आजचे वय अनुक्रमे 16 आणि 12 आहेत. तर आणखी किती वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होईल? 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष 4 वर्ष 4. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. मुलाच्या जन्मावेळी वडिलांचे वय 30 होते तर दोघांचे आजचे वय किती असेल? वडील – 32 वर्षे आणि मुलगा – 5 वर्षे वडील – 31 वर्षे आणि मुलगा – 5 वर्षे वडील – 30 वर्षे आणि मुलगा – 5 वर्षे वडील – 35 वर्षे आणि मुलगा – 5 वर्षे 5. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या सातपट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या तीनपट आहे तर वडिलांचे आजचे वय किती असेल? 35 30 50 45 6. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 वर्षे आहे. आणखी 1 वर्षाने वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दहापट होईल तर वडिलांचे आजचे वय किती असेल? 28 31 27 29 7. आज मोठ्या भावाचे वय लहान भावाच्या वयाच्या तीनपट आहे. आणि 10 वर्षाने ते दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? 45 वर्षे 35 वर्षे 40 वर्षे 50 वर्षे 8. आरतीचे वय तिच्या दोन्ही मुलींच्या वयाच्या बेरजेपेक्षा 11 ने जास्त आहे. जर आरतीचे वय 35 असेल तर आणि दोन्ही मुलींच्या वयात 4 वर्षाचे अंतर असेल मोठ्या मुलीचे वय किती असेल? 16 14 10 12 9. A आणि B यांच्या आजच्या बेरीज 28 तर B आणि C यांच्या आजच्या वयाची बेरीज 18 आहे. जर A आणि C यांच्या आजच्या वयाची बेरीज 26 असेल तर B आणि A यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? गुणोत्तर 5:4 गुणोत्तर 9:4 गुणोत्तर 4:9 गुणोत्तर 5:9 10. सोनालीच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 24 वर्षे होते. आज 6 वर्षाने आईचे वय सोनालीच्या वयाच्या पाचपट झाले. तर 20 वर्षाने आई आणि सोनालीच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? गुणोत्तर 13:25 गुणोत्तर 7:24 गुणोत्तर 25:13 गुणोत्तर 24:7 Loading … Question 1 of 10 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
14
10/10
Thank you very much this is very helpful
Khoooop chhan explanation thanks 🙏🙏
7/10
Thank you so much Sir & Mam
4 number che ganit samajale nahi