Free :

वयवारी Set 02 [ Problems on ages in Marathi ]

1. मोहित आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे आणखी 14 वर्षाने हे गुणोत्तर 6:5 होईल तर आज त्यांच्या वयात किती फरक असेल?

 
 
 
 

2. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. मुलाच्या जन्मावेळी वडिलांचे वय 30 होते तर दोघांचे आजचे वय किती असेल?

 
 
 
 

3. श्रेया आणि प्रिया यांच्या आजचे वय अनुक्रमे 16 आणि 12 आहेत. तर आणखी किती वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होईल?

 
 
 
 

4. A आणि B यांच्या आजच्या बेरीज 28 तर B आणि C यांच्या आजच्या वयाची बेरीज 18 आहे. जर A आणि C यांच्या आजच्या वयाची बेरीज 26 असेल तर B आणि A यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

5. सोनालीच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 24 वर्षे होते. आज 6 वर्षाने आईचे वय सोनालीच्या वयाच्या पाचपट झाले. तर 20 वर्षाने आई आणि सोनालीच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

6. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 वर्षे आहे. आणखी 1 वर्षाने वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दहापट होईल तर वडिलांचे आजचे वय किती असेल?

 
 
 
 

7. 27 वर्षानंतर विराटचे वय आजच्या वयाच्या चौपट होईल. तर आजपासून 9 वर्षाने विराटचे वय किती असेल?

 
 
 
 

8. आज मोठ्या भावाचे वय लहान भावाच्या वयाच्या तीनपट आहे. आणि 10 वर्षाने ते दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

9. आरतीचे वय तिच्या दोन्ही मुलींच्या वयाच्या बेरजेपेक्षा 11 ने जास्त आहे. जर आरतीचे वय 35 असेल तर आणि दोन्ही मुलींच्या वयात 4 वर्षाचे अंतर असेल मोठ्या मुलीचे वय किती असेल?

 
 
 
 

10. 10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या सातपट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या तीनपट आहे तर वडिलांचे आजचे वय किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 10

16 thoughts on “वयवारी Set 02 [ Problems on ages in Marathi ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!