वाक्प्रचारMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पाणी मुरणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. पूर्ण पराभव करणे. गुप्त कट शिजत असणे. जमिनीत पाणी जाणे. आशा सोडणे. 2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अन्नास लावणे. फसवणे. उपजीविकेचे साधन काढून घेणे. उपकाराची आठवण करून देणे. उपजीविकेचे साधन मिळवून देणे. 3. कणव असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. संबंध नसणे. राग असणे. बहिरा होणे. करुणा असणे. 4. तोंड उष्टे करणे म्हणजे काय ? खूप बडबड करणे. पोटभर जेवण करणे. अल्पमात्र आहार करणे. खरडपट्टी काढणे. 5. योग्य पर्याय निवडा. पिंक टाकणे – कर्तव्य झटकणे. सर्व पर्याय योग्य आहेत. गळ्यापर्यंत येणे – अगदी असह्य होणे. कानामागे टाकणे – मोठे काम साध्य करणे. 6. लवलेश नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………. असा होतो. दुर्दैव ओढवणे. भीती वाटणे. क्षीण होत जाणे. जराही पत्ता नसणे. 7. चुकीचा पर्याय निवडा. खूणगाठ बांधणे – निश्चय करणे. थांग न लागणे – कल्पना न येणे खसखस पिकणे – कुजबुज करणे सर्व पर्याय योग्य आहेत. 8. जमीनदोस्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अगदीच कमी नुकसान होणे. पूर्णपणे नष्ट होणे. त्याग करणे. जमिनीशी मैत्री होणे 9. आपली आवडती वस्तू दुसऱ्याला देणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? कानावर हात ठेवणे. काळीज काढून देणे. कानामागे टाकणे. सही ठोकणे. 10. थकून जाणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? उन्मळून पडणे. बावरणे. अवाक होणे. आंबून जाणे. 11. पार पाडणे : सांगता करणे : : गाडी अडणे : ? गाडी संकटात असणे. निराश होणे. प्रतिकार करणे. खोळंबा होणे. 12. भंडावून सोडणे : त्रास देणे : : कूच करणे : ? सहकार्य करणे. जाणीव ठेवणे. वाटचाल करणे. पराभव करणे. 13. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. निक्षून सांगणे. स्पष्टपणे सांगणे. गोंधळून सांगणे. रागाने सांगणे. यापैकी नाही. 14. तळपायाची आग मस्तकात जाणे – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. ताप येणे. काळजीतून मुक्त होणे. अतिशय संताप होणे. खूप गोंधळ होणे. 15. तू तिचे वकील पत्र घेऊ नको असे शिक्षक मानसीला म्हणाले. या वाक्यातील वकीलपत्र घेणे या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो ? शुल्लक गोष्टीला मोठे करणे. वकिलांनी दिलेले पत्र घेणे. एखाद्याची बाजू घेणे. आशा दाखवणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
9
12
13 question correct answered
11/15
10 / 15
13/15