मानवी हृदयGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग मानवी हृदय या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? यापैकी नाही सहा लीटर पाच लीटर दोन लीटर 2. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? हायग्रोमीटर ओडोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर गलॅक्टोमीटर 3. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? स्टेथेस्कोप थरमोमीटर ओटोस्कोप ऑक्सीमीटर 4. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 60 120 72 78 5. मानवी हृदयाचा आकार खालीलपैकी कसा असतो? त्रिकोणाकृती अंडाकृती दंडगोल वर्तुळाकृती 6. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? सांधा यापैकी नाही. शिरा धमणी 8. हृदयाच्या खालच्या दोन भागास ……. असे म्हणतात. निलय वृक्क वलय अलिंद 9. जमिनीवरील प्राण्यांमध्ये ………. या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यापेक्षा मोठे असते. हत्ती जिराफ बैल कुत्रा 10. मानवी हृदय ……. कप्प्याचे आहे. चार पाच तीन दोन Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
10/9
10
10/9
8/10
12