वाक्प्रचारMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. गळ्यापर्यंत येणे – अगदी असह्य होणे. पिंक टाकणे – कर्तव्य झटकणे. कानामागे टाकणे – मोठे काम साध्य करणे. सर्व पर्याय योग्य आहेत. 2. तू तिचे वकील पत्र घेऊ नको असे शिक्षक मानसीला म्हणाले. या वाक्यातील वकीलपत्र घेणे या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो ? एखाद्याची बाजू घेणे. शुल्लक गोष्टीला मोठे करणे. वकिलांनी दिलेले पत्र घेणे. आशा दाखवणे. 3. आपली आवडती वस्तू दुसऱ्याला देणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? सही ठोकणे. काळीज काढून देणे. कानामागे टाकणे. कानावर हात ठेवणे. 4. जमीनदोस्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? जमिनीशी मैत्री होणे पूर्णपणे नष्ट होणे. अगदीच कमी नुकसान होणे. त्याग करणे. 5. पाणी मुरणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. जमिनीत पाणी जाणे. गुप्त कट शिजत असणे. पूर्ण पराभव करणे. आशा सोडणे. 6. भंडावून सोडणे : त्रास देणे : : कूच करणे : ? पराभव करणे. सहकार्य करणे. जाणीव ठेवणे. वाटचाल करणे. 7. कणव असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. बहिरा होणे. संबंध नसणे. करुणा असणे. राग असणे. 8. तळपायाची आग मस्तकात जाणे – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खूप गोंधळ होणे. काळजीतून मुक्त होणे. अतिशय संताप होणे. ताप येणे. 9. लवलेश नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………. असा होतो. भीती वाटणे. जराही पत्ता नसणे. दुर्दैव ओढवणे. क्षीण होत जाणे. 10. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. निक्षून सांगणे. रागाने सांगणे. स्पष्टपणे सांगणे. यापैकी नाही. गोंधळून सांगणे. 11. थकून जाणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? उन्मळून पडणे. आंबून जाणे. अवाक होणे. बावरणे. 12. तोंड उष्टे करणे म्हणजे काय ? खरडपट्टी काढणे. पोटभर जेवण करणे. खूप बडबड करणे. अल्पमात्र आहार करणे. 13. चुकीचा पर्याय निवडा. खूणगाठ बांधणे – निश्चय करणे. थांग न लागणे – कल्पना न येणे सर्व पर्याय योग्य आहेत. खसखस पिकणे – कुजबुज करणे 14. पार पाडणे : सांगता करणे : : गाडी अडणे : ? प्रतिकार करणे. निराश होणे. गाडी संकटात असणे. खोळंबा होणे. 15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अन्नास लावणे. उपकाराची आठवण करून देणे. उपजीविकेचे साधन काढून घेणे. उपजीविकेचे साधन मिळवून देणे. फसवणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
9/15
१४
13
13/15
१३
11/15
11/15
14/15
14