वाक्प्रचारMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. गळ्यापर्यंत येणे – अगदी असह्य होणे. पिंक टाकणे – कर्तव्य झटकणे. सर्व पर्याय योग्य आहेत. कानामागे टाकणे – मोठे काम साध्य करणे. 2. तळपायाची आग मस्तकात जाणे – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खूप गोंधळ होणे. अतिशय संताप होणे. काळजीतून मुक्त होणे. ताप येणे. 3. जमीनदोस्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? जमिनीशी मैत्री होणे त्याग करणे. पूर्णपणे नष्ट होणे. अगदीच कमी नुकसान होणे. 4. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. निक्षून सांगणे. स्पष्टपणे सांगणे. गोंधळून सांगणे. यापैकी नाही. रागाने सांगणे. 5. पाणी मुरणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. गुप्त कट शिजत असणे. पूर्ण पराभव करणे. आशा सोडणे. जमिनीत पाणी जाणे. 6. तोंड उष्टे करणे म्हणजे काय ? पोटभर जेवण करणे. खूप बडबड करणे. अल्पमात्र आहार करणे. खरडपट्टी काढणे. 7. भंडावून सोडणे : त्रास देणे : : कूच करणे : ? जाणीव ठेवणे. वाटचाल करणे. सहकार्य करणे. पराभव करणे. 8. पार पाडणे : सांगता करणे : : गाडी अडणे : ? खोळंबा होणे. गाडी संकटात असणे. प्रतिकार करणे. निराश होणे. 9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अन्नास लावणे. फसवणे. उपजीविकेचे साधन काढून घेणे. उपकाराची आठवण करून देणे. उपजीविकेचे साधन मिळवून देणे. 10. थकून जाणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? आंबून जाणे. बावरणे. उन्मळून पडणे. अवाक होणे. 11. लवलेश नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………. असा होतो. भीती वाटणे. दुर्दैव ओढवणे. जराही पत्ता नसणे. क्षीण होत जाणे. 12. कणव असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. बहिरा होणे. राग असणे. संबंध नसणे. करुणा असणे. 13. तू तिचे वकील पत्र घेऊ नको असे शिक्षक मानसीला म्हणाले. या वाक्यातील वकीलपत्र घेणे या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो ? शुल्लक गोष्टीला मोठे करणे. वकिलांनी दिलेले पत्र घेणे. एखाद्याची बाजू घेणे. आशा दाखवणे. 14. चुकीचा पर्याय निवडा. खसखस पिकणे – कुजबुज करणे खूणगाठ बांधणे – निश्चय करणे. थांग न लागणे – कल्पना न येणे सर्व पर्याय योग्य आहेत. 15. आपली आवडती वस्तू दुसऱ्याला देणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? कानामागे टाकणे. कानावर हात ठेवणे. काळीज काढून देणे. सही ठोकणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
9/15
१४
13
13/15
१३
11/15
11/15
14/15
14