महाराष्ट्रातील जिल्हे : उस्मानाबादGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका नाही ? केज उमरगा भुम वाशी 2. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर औरंगाबाद अमरावती नाशिक 3. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. रायगड पुणे वर्धा यवतमाळ 4. उस्मानाबाद जिल्ह्यात 26 जून 1999 पासून ……….. व …….. हे दोन तालुके आस्तित्वात आले. लोहारा वाशी वाशी उमरगा उमरगा परांडा कळंब भुम 5. योग्य पर्याय निवडा. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. 6. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. लातूर सिंधुदुर्ग वाशीम जालना 7. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. लोहारा प्रभावतीनगर धारापुर किंवा धाराशिव राधानगरी 8. योग्य विधान निवडा. उस्मानाबादी बैल भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी म्हैस भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी गाय भारतात प्रसिद्ध आहे. 9. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ? रेणूकादेवी सप्तश्रृंगीदेवी महालक्ष्मीदेवी भवानीदेवी 10. खालीलपैकी कोणता जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? लातूर औरंगाबाद सोलापूर बीड 11. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? उस्मानाबाद कळंब उमरगा तुळजापूर 12. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? सात नऊ अकरा आठ 13. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तोरणमाळ येडशी पन्हाळा माथेरान 14. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा भवरगड भैरवगड राजगड मल्हारगड नळदुर्ग परांडा 15. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. गोरोबा कुंभार दासोपंत दामाजी पंत संत एकनाथ Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14 office 1t
14
14