Free :

Talathi Bharti Question Paper 01 – TCS IBPS PATTERN

1. जर RX = 24
MN = 72 तर
DF = ?

 
 
 
 

2. नेत्रा आणि नैना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे पण त्यांच्या वयात फरक 6 वर्षे आहे. तर दोघींच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

3. युजर आयडी आणि पासवर्ड बद्दल योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

4. विभक्ती प्रत्यय कशाला जोडला जाऊ शकत नाही?

 
 
 
 

5. जर ANSWER = BOSWER
तर QUESTION = ?

 
 
 
 

6. तुटवडा हा शब्द कोणता अर्थ दाखवत नाही?

 
 
 
 

7. नासिरने 20% जास्त रक्कम देऊन एक मोबाइल विकत घेतला होता. त्याच्याकडून 30% जास्त रक्कम देऊन तो मोबाइल युसुफने 12480 रूपयात विकत घेतला तर नासीर ने तो मोबाइल किती रूपयात विकत घेतला असेल?

 
 
 
 

8. सन 1993 मध्ये …. या जिल्ह्यात भीषण भूकंप झाला होता

 
 
 
 

9. अक्षर मालिका पूर्ण करा
ab_dab_deab_def

 
 
 
 

10. तु उभा राहून बोलू नकोस – वाक्याचा समर्पक प्रकार ओळखा

 
 
 
 

11. In the office you …. obey your boss.

 
 
 
 

12. ….. Happiness is …. key to living long.

 
 
 
 

13. Smiling Buddha हे सांकेतिक नाव कशाला दिले गेलेले होते?

 
 
 
 

14. Hospital –

 
 
 
 

15. 25 चे 20% आणि 40 चे 25% यांच्यातील फरक घेतला असता तो कोणत्या संख्येचा 5% येईल?

 
 
 
 

Question 1 of 15


28 thoughts on “Talathi Bharti Question Paper 01 – TCS IBPS PATTERN”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!