Free :

Talathi Bharti Question Paper 02 – TCS IBPS PATTERN

1.

कोष्टकात दिलेले संकेत आणि नियम वापरून प्रश्न सोडवा.
1) शेवटचा अंक सम येत असल्यास पूर्ण संख्येत 9 मिळवा
2) शेवटचा अंक विषम येत असल्यास पूर्ण संख्येतून 9 वजा करा
3) शेवटचे दोन्ही अंक सम किंवा विषम असेल तर संख्येत 12 मिळवा.
तर PQONA साठी कोणता संकेत वापरता येईल?

2. A पाईप 4 तासात टाकी भरती B पाईप 6 तासात रिकामी करतो तर दोन्ही पाइप सोबत सुरू ठेवल्यास टाकी किती तासात भरेल?

3. Change the following sentence from active voice to passive voice:

The company awarded her the Employee of the Year trophy.

4. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता?

5. 10 लिटर द्रावणात 40% तेल आहे. आणखी उष्णता देऊन 2 लिटर पाणी कमी केले तर त्यात आता तेल किती टक्के असेल?

6. भाववाचक नाम तयार करा
देव

7.

कोष्टकात दिलेले संकेत आणि नियम वापरून प्रश्न सोडवा.
1) शेवटचा अंक सम येत असल्यास पूर्ण संख्येत 9 मिळवा
2) शेवटचा अंक विषम येत असल्यास पूर्ण संख्येतून 9 वजा करा
3) शेवटचे दोन्ही अंक सम किंवा विषम असेल तर संख्येत 12 मिळवा.
तर MMPNQ साठी कोणता संकेत वापरता येईल?

8. TATA हा उद्योग समूह कोणत्या आडनावाशी संबंधित आहे?

9. 1500 रू रक्कम अशी वाटली की रमेशला सुरेश पेक्षा 25% रक्कम जास्त तर उमेशला रमेश पेक्षा 20% रक्कम जास्त मिळेल. तर या पूर्ण विभागणीत रमेशचा वाटा किती असेल?

10. धाराशिव हे कोणत्या शहराचे नवे नाव आहे?

11.

कोष्टकात दिलेले संकेत आणि नियम वापरून प्रश्न सोडवा.
1) शेवटचा अंक सम येत असल्यास पूर्ण संख्येत 9 मिळवा
2) शेवटचा अंक विषम येत असल्यास पूर्ण संख्येतून 9 वजा करा
3) शेवटचे दोन्ही अंक सम किंवा विषम असेल तर संख्येत 12 मिळवा.
तर AQNZ साठी कोणता संकेत वापरता येईल?

12. It is hard to understand what the baby is trying to …..

– choose the most suitable answer

13. choose the option that has all words spelt correctly

14. मुलांकडून खिडकी फुटून गेली – प्रयोग ओळखा

15. हात नसून सुद्धा त्याने उत्तम चित्रकला अवगत केली –
या वाक्यासाठी कोणती म्हण वापरता येईल?

Question 1 of 15

17 thoughts on “Talathi Bharti Question Paper 02 – TCS IBPS PATTERN”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!