Free :

तर्क संगती [ Logic ]

1. जर शेवग्याला चिंच म्हटले चिंचेला लिंब म्हटले लिंबाला कढीपत्ता म्हटले तर यातील कशाला शेंगा येतील?

 
 
 
 

2. समजा हत्तीला कुत्रा म्हटले कुत्र्याला कोल्हा म्हटले कोल्ह्याला कावळा म्हटले आणि कावळ्याला उंदीर म्हटले तर आकाशात कोण उडतो?

 
 
 
 

3. पेनाला वही म्हटले वहीला खोडरबर म्हटले खोडरबरला पेन्सिल म्हटले तर लिहिलेले पुसण्यासाठी काय
वापराल?

 
 
 
 

4. एका सांकेतिक भाषेत शिवा डोळ्याला कान म्हणतो कानाला नाक म्हणतो आणि नाकाला जीभ म्हणत असेल तर तो ऐकण्यासाठी ……. चा वापर करतो.

 
 
 
 

5. एका सांकेतिक भाषेत स्वेटरला रेनकोट म्हटले रेनकोटला सनकोट म्हटले सनकोटला झबले म्हटले तर बाहेर पावसात काय घालून जाल?

 
 
 
 

6. पिठाला राख म्हटले राखेला रांगोळी म्हटले रांगोळीला निरमा म्हटले निरम्याला पीठ म्हटले तर अंगणात नक्षी काढण्यासाठी काय वापरावे लागेल?

 
 
 
 

7. शाळेला कॉलेज म्हटले कॉलेजला कार्यालय म्हटले कार्यालयाला गुहा म्हटले आणि गुहेला शाळा म्हटले तर लहान मुलांना शिकण्यासाठी कोठे पाठवाल?

 
 
 
 

8. नळाला भिंत म्हटले भिंतीला पत्रा म्हटले आणि पत्र्याला झाड म्हटले आणि झाडाला नळ म्हटले तर पाणी भरण्यासाठी कशाचा वापर होईल?

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत त्रिकोणाला चौरस म्हटले चौरसाला आयात म्हटले आयाताला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला त्रिकोण म्हटले तर चारही बाजू समान असणारा कोण?

 
 
 
 

10. जर घड्याळाला टेबल म्हटले टेबलला खुर्ची म्हटले आणि खुर्चीला बाटली म्हटले तर वेळ कशात पाहाल?

 
 
 
 

Question 1 of 10

Studywadiबुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा

प्रकरणानुसार सोडवा

अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा

एकत्रित टेस्ट सोडवा

बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ]

17 thoughts on “तर्क संगती [ Logic ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!