तंत्रज्ञानामुळे झालेल्या विविध क्रांत्या

तंत्रज्ञानामुळे झालेल्या विविध क्रांत्या – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 

2. डॉ. वर्गीस कुरियन यांना …….. क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

3. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली?

 
 
 
 

4. गुलाबी क्रांती – ?

 
 
 
 

5. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती –

 
 
 
 

6. वैशिष्ट निवडा.
सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती –

 
 
 
 

7. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली.
विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 

9. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली?

 
 
 
 

10. धवलक्रांतीमुळे ……… उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

29 thoughts on “तंत्रज्ञानामुळे झालेल्या विविध क्रांत्या”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!