महाराष्ट्रातील जिल्हे : पुणेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : पुणे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? राजगड पुरंदर तोरणा दिलेले सर्व 2. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत? लोणावळे – जेजुरी – शिक्रापूर व चाकण पिंपरी चिंचवड – भोसरी- बारामती व भोर हडपसर – गुलटेकडी दिलेले सर्वच 3. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ? 18 14 10 20 4. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. कोपरगाव गंगापूर जुन्नर मानवत 5. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. अरवली विंध्य सातपुडा सह्याद्री 6. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. दिलेल्या सर्वच घोड निरा भीमा इंद्रायणी मुळा मुठा 7. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे सोलापूर औरंगाबाद मुंबई 8. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? महात्मा फुले महर्षी शिंदे महर्षी कर्वे लोकमान्य टिळक 9. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. 5 2 3 7 10. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. पुणे बीड नाशिक ठाणे 11. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – पुरंदर लोणावळा व खंडाळा दौंड हवेली 12. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. वीज कागद मोबाईल औषध 13. …….. हे शहर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. नागपूर नाशिक औरंगाबाद पुणे 14. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडी कोयना खडकवासला भंडारदरा 15. ………. साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. 1949 1950 1964 1946 Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
15
13
13
12
15/15
13/15
13/15