सूर्यमाला ग्रह तारे उपग्रह [ Solar System in Marathi ]General Knowledge - सामान्य ज्ञान सूर्यमाला ग्रह तारे उपग्रह [ Solar System in Marathi ] – सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ? कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहे ? असे प्रश्न नेहमी विचारले जात असतात. आजच्या टेस्ट मध्ये सूर्यमाला ग्रह तारे उपग्रह या घटकावर आधारित प्रश्न सोडवा. 1. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला? जॉन गेल (जर्मनी) विल्यम हर्शेल (जर्मनी) जोसेफ ब्रॅण्डी(अमेरिका) यापैकी नाही 2. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? बुध पृथ्वी शनि गुरू 3. पृथ्वीला एकुण किती उपग्रह आहे? चार एक दोन तीन 4. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? पिंगट निळा पांढरा भडक लाल लालसर तांबूस 5. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ………..हा आहे. गुरू पृथ्वी बुध शनी 6. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? असा कोणताही ग्रह नाही. गुरू आणि पृथ्वी मंगळ आणि शनि शुक्र आणि बुध 7. खालील पैकी कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? शुक्र शनि पृथ्वी बुध 8. सूर्य मालेतील सर्वात तप्त ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? शुक्र गुरू बुध शनी 9. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? मंगळ गुरू बुध शनी 10. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 9 मिनिटे 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 10 मिनिटे 12 सेकंद 11. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात………. ग्रह आहे. तेजस्वी लहान मोठा वेगवान 12. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शनि (Saturn) मंगळ (Mars) बुध (Mercury) गुरू (Jupiter) 13. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून ………या ग्रहाला ओळखले जाते. शुक्र बुध गुरू शनी 14. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? गुरू शुक्र मंगळ बुध 15. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. पहिला दुसरा तिसरा चौथा Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
13 mark
Very good 😊
12