भारत – महत्वाचे प्रकल्प आणि योजनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान भारत – महत्वाचे प्रकल्प आणि योजना या घटकावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भाक्रा नानगल प्रकल्प……………या नदीवर स्थापन्यात आला. हुगळी नदी सतलज नदी गोदावरी नदी तापी नदी 2. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे. रिहांद प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प उकाई प्रकल्प रामगंगा प्रकल्प 3. हिराकुड प्रकल्प ………….राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. गुजरात राजस्थान महाराष्ट्र ओडिशा 4. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1950 1948 1960 1957 5. भाक्रा नानगल प्रकल्पाची स्थापना……….या वर्षी झाली. 1447 1946 1950 1948 6. तुंगभद्रा प्रकल्प हा आंध्र प्रदेश आणि………..राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक 7. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? तापी सतलज महानदी चंबळ 8. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि मध्य प्रदेश पंजाब व हरियाणा राजस्थान आणि पंजाब झारखंड व प.बंगाल 9. भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव……………आहे. आनंद सागर शिवसागर गोविंद सागर नाथसागर 10. कुकडी प्रकल्प………….. हा सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प आहे. गोवा गुजरात महाराष्ट्र पंजाब 11. राजस्थान कालवा योजना ही राजस्थान आणि………….ची संयुक्त योजना आहे. गुजरात पंजाब मध्य प्रदेश आंध्र प्रदेश 12. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? तुंगभद्रा प्रकल्प रामगंगा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प 13. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कृष्णा गोदावरी भीमा कुकडी 14. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? उकाई भाक्रा नानगल दामोदर खोरे प्रकल्प हिराकुड 15. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? जायकवाडी प्रकल्प दामोदर खोरे योजना भाक्रा नानगल प्रकल्प हिराकुड प्रकल्प Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या